जय भीम मराठी शायरी स्टेटस Marathi Whatsapp Facebook Jay Bhim Status On Dr. Bahaba Saheb ambedkar

- November 30, 2016
माझा आजा म्हणताय बाप त्याले,
माझा बाप म्हणताय बाप त्याले,
माझी माय म्हणताय बाप त्याले,
अन मी बी म्हणताय बाप त्याले,
असं हाय का कोणाचं कोणाशी माझ्या भीमा सारखं नातं..
असं हाय का कोणाचं कोणाशी माझ्या भीमा सारखं नातं..
काल कुठे होते तुमी, आज किती दूर आले,
शेणाचे हात तुमचे त्याने लावले पेनाले,
काही जगले इमानाले काही बेईमान झाले,
त्याच रक्त आमच्या नसानसात ....
असं हाय का कोणाचं कोणाशी माझ्या भीमा सारखं नातं..होता सिँहा सारखा बाबा आमचा, नव्हती त्याला कोणाची भिती, अरे होऊन गेले वर्षे जरी ही किती, आज ही बोलावते आम्हाला ती चैत्यभुमीची माती"


"महामानवाला कोटी कोटी प्रणाममोल बाबाचा खातो आजला.....बदाम काजू पिस्ता....उपाशी मेला असता... जर का भिमराव माझा नसता....


सागराचे पाणी कधी आटणार नाही
"बाबांची" आठवण कधी मिटणार
नाही...
हा जन्म काय, हजार जन्म
झाले तरी,
नाद हा "भिमजयंतीचा" सुटणार नाही.


वा वेगाने
नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग
होता....
अन्याया विरूध्द
लढण्याचा त्यांचा इरादा नेक
होता...
असा रामजी बांबाचा लेक
भिमराव आंबेडकर लाखात
नाही तर जगात एक होता...


ढाल" तोडुन वार करते तिला "तलवार" म्हणतात,
"पेशव्या" चे मुडके जे कापतात त्यान्हा "महार" म्हणतात,
भारतात एकच " वाघ " होऊन गेला त्याला "भिमराव" म्हणतात.
मानाचा कडक
निळा भडक
निळ्या रक्ताची धमक बघ,
स्वाभिमानाची आग आहे..
घाबरू नकोस कुणाच्या बापाला,
तु भीमाचा वाघ आहेस…

जय भीम!